शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सिद्धू मूसेवाला

सिद्धू मूसेवाला Sidhu Moosewala हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती.

Read more

फिल्मी : ५८ व्या वर्षी बाळाला जन्म दिल्याबद्दल सिद्धू मुसेवालाच्या आईला नोटीस, नेमकं प्रकरण काय?

फिल्मी : बाळाला हातात घेताच सिद्धू मुसेवालाच्या वडिलांची रिअ‌ॅक्शन पाहून नेटकरी भावूक; व्हिडीओ एकदा पाहाच

फिल्मी : सिद्धू मुसेवालाच्या आईने ५८व्या वर्षी दिला बाळाला जन्म, वडिलांनी शेअर केला फोटो

फिल्मी : सिद्धू मुसेवालाची आई गरोदर असल्याच्या चर्चांवर सिंगरच्या वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, आमच्या कुटुंबाकडून...

फिल्मी : Sidhu Moosewala: सिद्धू मूसेवालाची आई रुग्णालयात दाखल, ५८ व्या वर्षी बाळाला जन्म देणार

सखी : दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची आई पन्नाशीत प्रेग्नंट, कुणी केलं ट्रोल तर कुणी म्हणाले..

फिल्मी : Sidhu Moosewala: पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची आई प्रेग्नंट, पुढच्या महिन्यात बाळाला जन्म देणार

पुणे : गायक सिद्धु मुसेवाला कांडमधील शार्पशुटर संतोष जाधवच्या नावाने खंडणीची धमकी

राष्ट्रीय : सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी गँगस्टर सचिन बिश्नोईला घेतले ताब्यात; अझरबैजानमधून भारतात आणले

राष्ट्रीय : सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील सुत्रधाराला भारतात आणणार; विशेष पथक रवाना