Latest News On Sidharth Shukla, मराठी बातम्याFOLLOW
Sidharth shukla, Latest Marathi News
अभिनेता सिद्धार्थ शुक्ला छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यावे २००८ साली बाबुल आंगन का या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. लव यू जिंदगी, बालिका वधू व दिल से दिस तक में या मालिकेतून तो घराघरात प्रचलित झाला. त्याने झलक दिखला जा, फियर फॅक्टर खतरों के खिलाडी व बिग बॉस १३ या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. Read More
Shehnaaz Gill : सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाज गिल कोलमडून गेली होती. त्यानंतर शहनाज गिलने स्वतःला घरात कोंडून घेतले होते. अनेक महिन्यांनंतर जेव्हा शहनाज गिलने सोशल मीडियावर पुनरागमन केले तेव्हा सर्वांना चकीत केले होते. ...
बिग बॉस १३ (Bigg Boss 13)चा विजेता सिद्धार्थ शुक्ला(Siddharth Shukla)च्या निधनानंतर त्याची खास मैत्रीण शहनाज गिल (Shehnaaz Gill)कोलमडून गेली होती, मात्र आता हळूहळू ती त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. ...
अलीकडे Shehnaaz Gill इव्हेंटच्या निमित्ताने कॅमे-यासमोर आली आणि तिला अश्रू आवरता आले नाहीत. तिचा हा अनसीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...
Watch : सिद्धार्थच्या मृत्यूनंतर स्टिव्हने ‘सोल स्पीकिंग’ सेशन केले. याचा व्हिडीओ त्याने त्याच्या ‘हफ पॅरानॉर्मल’ या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केला आहे. ...