सिद्धीविनायक मालिकेने अगदी बॉलिवुड स्टाइलप्रमाणे प्रेक्षकांना अद्वितीय पटकथा, चांगले-वाईट अनुभव, ड्रामा, रोमान्स असे सारे काही दिले आहे. सिद्धीविनायक मालिकेत एका मॉडर्न सून कशी असावी हे दाखवण्यात आले आहे. Read More
सिद्धीविनायक मालिकेत एका मॉडर्न सून नक्की आहे. यामध्ये सध्याच्या ट्रॅकमध्ये दाखवण्यात येत आहे की, रुद्रपासून सुटका करुन घेण्याकरिता मंजरी (उत्कर्षा नाईक) आणि सिद्धी (फरनाझ शेट्टी), उर्वशी (रोशनी रस्तोगी)ला घेऊन येतात. ...