दिग्दर्शक मिलाप झवेरी आपल्या आगामी अॅक्शन चित्रपटासाठी सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख यांची निवड केली आहे. या सिनेमाची निर्मिती निखिल आडवाणी करणार आहे. ...
सिद्धार्थ मल्होत्राने 'स्टुडंट ऑफ द ईअर'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर आलिया भट्टसोबत त्याचे नाव जोडण्यात आले. सिद्धार्थ आणि आलिया एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सतत कानावर आल्या. ...