एकेकाळी दारुचे पाट वाहिलेल्या दिल्लीत, प्रचंड बिअर टंचाई; भलेभले ब्रँड शोधूनही सापडत नाहीत... ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव 'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट "छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
सिद्धार्थ मल्होत्रा, मराठी बातम्या FOLLOW Siddharth malhotra, Latest Marathi News
बॉलीवूडचं लोकप्रिय जोडपं सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या चर्चा सातत्यानं चर्चेचा विषय ठरत आहेत. ...
सिड कियाराच्या लग्नात पाहुण्यांना नेण्यासाठी मर्सिडीज बेंझ, जग्वार आणि बीएमडब्ल्यूसह सुमारे ७० कारची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
Siddharth Malhotra-Kiara Advani :'शेरशाह' चित्रपटात एकत्र झळकलेले कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत आणि ते लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. ...
Sid Kiara : बॉलिवुड मध्ये लवकरच एका कपलच्या लग्नाची चर्चा आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि अभिनेत्री किआरा अडवाणी ... ...
पाकिस्तान मधील लोकांनी सिनेमात अशा काही चुका काढल्या आहेत की ते सिनेमावर हसत आहे. याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. ...
Rashmika mandana: रश्मिका मंदाना आणि सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'मिशन मजनू' या चित्रपटाचे स्क्रिनिंग मुंबईत पार पडले. यादरम्यान अभिनेत्री स्क्रिनिंगच्या वेन्यू बाहेर चाहत्याची माफी मागताना दिसली. ...
Karan Johar, Student of the Year : २०१२ साली करणने आलिया भट, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा यांना लॉन्च केलं होतं. या चित्रपटाचं नाव अर्थातच तुम्हाला ठाऊक आहे. या चित्रपटाचं नाव होतं, 'स्टुडंट ऑफ द ईअर'... ...
सतत एकमेकांसोबत स्पॉट होणारं हे लव्ह बर्ड्स लवकरच लग्न करण्याचं मानलं जात आहे आणि कदाचित लगीनघाई सुरू झालीये. ...