कर्नाटकच्या महासंग्रामात जात आणि धर्माला खूपच जास्त महत्व आले आहे. प्रत्येक प्रमुख पक्ष एका जातीचे नेतृत्व करताना तसेच मतेही मिळवताना दिसत आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत रविवारी मते देताना मतदार नेमके काय करतील त्याचे जातींच्या समीकरणांच्या आधारे केलेले ...
गेल्या विधानसभेत काँग्रेसला स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी मतदान करणारे कर्नाटकचे मतदार यंदा कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ...
कर्नाटकाच्या महासंग्रामातील भाजपाचे सरसेनापती बी.एस.येडियुरप्पा. तसे वादग्रस्त. पाऊणशे वय. तरीही आक्रमकता पंचवीशीच्या तरुणासारखी. एकीकडे काँग्रेसचे सिद्धारामय्या, जनता दलाच्या कुमारस्वामी यांच्याशी मुकाबला करतानाच त्यांना भाजपाच्याही काही नेत्यांशी ल ...
कर्नाटकातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. कर्नाटकच्या लढाईतील मुख्य राजकीय शिलेदारांची ओळख करुन देताना सुरुवात विद्यमान मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे सरसेनापती सिद्धारामय्या यांच्यापासून... ...
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील आपल्या पहिल्याच प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि कर्नाटकातील विद्यमान सिद्धरामय्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. ...