चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
सिद्धारामय्या, मराठी बातम्या FOLLOW Siddaramaiah, Latest Marathi News
Karnataka: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्या कारवर एका महिलेने नुकसानभरपाईचे 2 लाख रुपये फेकले. ...
“बीफ खाणारे कोणत्याही एका समुदायाचे नाहीत. तुम्ही माझ्यावर प्रश्न उपस्थित करणारे कोण?,” असंही सिद्धरामय्या म्हणाले. ...
Siddaramaiah, 63 others in Karnataka getting death threats : माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी सरकारला अशा प्रकारच्या धमक्यांना हलक्यात घेऊ नका, असा इशारा दिला आहे. ...
Congress Politics News: राजस्थान, पंजाबसारख्या राज्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादांनी पक्षश्रेष्ठींची चिंता वाढवली आहे. त्यात आता अजून एका राज्यात अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. ...
Karnataka : लाऊडस्पीकरचा वापर केवळ अजान आणि अन्य महत्त्वाच्या गोष्टींसाठीच करण्यात यावा, असंही पत्रकात करण्यात आलं नमूद ...
HD Kumaraswamy And Congress : काँग्रेसने षड्यंत्र आखलं आणि त्यात अडकल्याचं कुमारस्वामी यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी कट रचून अडकवल्याचा गंभीर आरोप देखील कुमारस्वामींनी केला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. ...
लोकसभा निवडणुकांच्या काळात प्राप्तिकर खात्याच्या धाडींविरोधात निदर्शने केल्याने या नेत्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...