अनेक समस्या भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये भाजपा, शिवसेना सत्तेमध्ये आहे. शिवसेनेचे मंत्री सत्ता सोडायला तयार नाहीत. शेतकर्यांचा आव आणून भाजपाचे लोकप्रतिनिधी तथा पदाधिकारी आंदोलने करून सर्वसामान्यांची दिशाभूल ...