2012 श्वेताने राजा चौधरीला घटस्फोट दिला होता. त्यानंतर अभिनव कोहलीच्या ती प्रेमात पडली 3 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2013 मध्ये दोघांनी लग्न केले होते. ...
श्वेता तिवारी एकता कपूरच्या ‘हम तुम अॅण्ड देम’ या वेबसीरिजमध्ये झळकली होती. सिंगल पॅरेन्टची भूमिका तिने साकारली होती. या सीरिजमध्ये श्वेता आणि तिचा सहअभिनेता अक्षय ओबेरॉय यांची जबरदस्त रोमॅन्टिक केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. ...