टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्या बोल्डनेसच्या चर्चा तुम्ही ऐकल्या असतील. पण आता श्वेता नाही तर तिची लेक पलक तिवारी हिच्या बोल्डनेसची चर्चा आहे आणि याला कारण आहे, पलकचे ताजे फोटोशूट. ...
श्वेता तिवारीच्या व्यवसायिक आयुष्याइतके तिचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले आहे. श्वेताने अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वीच तिचे लग्न राजा चौधरी सोबत झाले होते. लग्नाच्या वेळी श्वेता केवळ 19 वर्षांची होती. ...