श्वेता तिवारीने अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वीच तिचे राजा चौधरीसोबत लग्न झाले होते. पण तरीही ती कसौटी जिंदगी की या मालिकेत तिच्या सहकलाकारासोबत नात्यात होती. ...
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिने पती अभिनव कोहलीवर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केल्याची बातमी आली आणि खळबळ माजली. आता अभिनवची आई म्हणजेच श्वेताच्या सासूबाईने सूनेवर गंभीर आरोप केले आहेत. ...
श्वेताचा पहिला पती देखील तिला मारहाण करत असल्याने तिने नवऱ्यासोबत घटस्फोट घेतला होता. श्वेताचा पहिला पती हा अभिनेता असून तो बिग बॉस या वादग्रस्त कार्यक्रमात देखील झळकला होता. ...
‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत साकारलेल्या प्रेरणाच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता तिवारीने पती अभिनव कोहली याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. ...
गेल्या अनेक दिवसांपासून श्वेता तिवारीच्या मुलगी पलक तिवारीच्या डेब्यूची चर्चा होती अखेर त्याचा मुहूर्त सापडला आहे. पलक तिवारी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. ...