लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्वेता तिवारी

श्वेता तिवारी, मराठी बातम्या

Shweta tiwari, Latest Marathi News

ती माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करतेय...! अभिनव कोहलीने श्वेता तिवारीला पाठवले मानहानी नोटीस - Marathi News | abhinav kohli filed defamation case against tv actress shweta tiwari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ती माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करतेय...! अभिनव कोहलीने श्वेता तिवारीला पाठवले मानहानी नोटीस

अभिनवचे श्वेतावर गंभीर आरोप... ...

अभिनव कोहलीने श्वेता तिवारीवर मुलाला अज्ञात ठिकाणी नेल्याचा लावला आरोप, सोशल मीडियावर पत्नीविरोधात शेअर केली पोस्ट - Marathi News | Abhinav kohli Says Sons Reyansh Disappearance Accuses Wife Shweta Tiwari Of Taking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनव कोहलीने श्वेता तिवारीवर मुलाला अज्ञात ठिकाणी नेल्याचा लावला आरोप, सोशल मीडियावर पत्नीविरोधात शेअर केली पोस्ट

2012 श्वेताने राजा चौधरीला घटस्फोट दिला होता. त्यानंतर अभिनव कोहलीच्या ती प्रेमात पडली 3 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2013 मध्ये दोघांनी लग्न केले होते. ...

श्वेता तिवारीची लेक तिच्यासारखीच सुंदर आणि ग्लॅमरस, स्विमिंग पूलमधला अंदाज पाहून तुम्हीसुद्धा व्हाल क्रेझी…. - Marathi News | Shweta Tiwari's Daughter, Palak Tiwari shares her swimming pool pic will make you crazy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्वेता तिवारीची लेक तिच्यासारखीच सुंदर आणि ग्लॅमरस, स्विमिंग पूलमधला अंदाज पाहून तुम्हीसुद्धा व्हाल क्रेझी….

श्वेता तिवारी एकता कपूरच्या ‘हम तुम अ‍ॅण्ड देम’ या वेबसीरिजमध्ये झळकली होती. सिंगल पॅरेन्टची भूमिका तिने साकारली होती. या सीरिजमध्ये श्वेता आणि तिचा सहअभिनेता अक्षय ओबेरॉय यांची जबरदस्त रोमॅन्टिक केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. ...

श्वेता तिवारीची लेक पलकने शेअर केलं लेटेस्ट फोटोशूट, फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर - Marathi News | Shweta tiwari daughter palak tiwari bold photoshoot at beach video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्वेता तिवारीची लेक पलकने शेअर केलं लेटेस्ट फोटोशूट, फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ...

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कोरोना पॉझिटीव्ह, करत होती मालिकेचे शूटिंग - Marathi News | TV actress shweta tiwari tested corona positive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कोरोना पॉझिटीव्ह, करत होती मालिकेचे शूटिंग

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी कोरोना पॉझिटीव्ह आली आहे. ...

श्वेता तिवारीला झाला कोरोना ? तब्येत बिघडल्यानंतर केली कोव्हिड -19ची टेस्ट - Marathi News | Is shweta tiwari corona positive actress had got tested after being unwell | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्वेता तिवारीला झाला कोरोना ? तब्येत बिघडल्यानंतर केली कोव्हिड -19ची टेस्ट

अभिनेत्री श्वेता तिवारीने तिची कोरोना टेस्ट केली आहे. ...

"मला नोकराप्रमाणे वागणूक देते",घरगुती हिंसाचाराचा बळी ठरतोय या अभिनेत्रीचा पती, सोशल मीडियावर सांगितली आपबीती - Marathi News | Shweta Tiwari Domestic Violence Case: Husband Abhinav Kohli Says She 'Treated me Like a Servant' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला नोकराप्रमाणे वागणूक देते",घरगुती हिंसाचाराचा बळी ठरतोय या अभिनेत्रीचा पती, सोशल मीडियावर सांगितली आपबीती

अभिनव सोशल मीडियाच्या माध्यमातून श्वेता खोटे बोलत असल्याचे आरोप करत आहे. याच दरम्यान अभिनव कोहलीने आश्चर्यचकीत करणारा खुलासा केला आहे. ...

पोलिसांना बोलवून मला घरातूनबाहेर काढले, अभिनव कोहलीने श्वेता तिवारीवर केले गंभीर आरोप - Marathi News | Abhinav kohli accuses wife shweta tiwari says not letting son meet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पोलिसांना बोलवून मला घरातूनबाहेर काढले, अभिनव कोहलीने श्वेता तिवारीवर केले गंभीर आरोप

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन चर्चेत आहे. ...