श्वेता शिंदेचे तितकेच सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. इन्स्टाग्रामवर श्वेताचे हे फोटो ग्लॅमरस असण्यासह तितकेच आकर्षक आहेत. ...
रसिकांची मने जिंकणाऱ्या ‘लागीर झालं जी’या मालिकेची निर्मीती केली होती. यशस्वी निर्माती म्हणून श्वेता शिंदेने आपली एक ओळख निर्माण केली आहे. मराठी अभिनेत्री एक उत्तम निर्माती होऊ शकते हे श्वेतानं सिद्ध करुन दाखवलं आहे. ...
मोठ्या कालावधीनंतर अभिनेत्री श्वेता शिंदे हिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलेलं आहे. अर्थात, इतक्या वर्षांनंतर सुद्धा तिच्या दिलखेचक अदा आणि लक्षवेधी सौंदर्य यात फरक पडलेला नाही. आजदेखील तिच्या सौंदर्याची छाप प्रेक्षकांवर पडते आहे. ...