शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रुती सेठ

टीव्ही व बॉलिवूड अभिनेत्री श्रुती सेठने 2001 मध्ये  ‘श्श्श... कोई है’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर डेब्यू केला. नंतर मान, देश में निकला होगा चांद, क्यों होता है प्यार, कुछ कर दिखाना है, धक धक इन दुबई, रिश्ता डॉट कॉम, बाल वीर अशा अनेक मालिकेत ती झळकली.

Read more

फिल्मी : एक-दोन नव्हे तर 4 वेळा एकाच व्यक्तीशी केलं लग्न, 'शरारत' फेम श्रुती सेठची फिल्मी लव्हस्टोरी!

फिल्मी : श्रुती सेठची अचानक करण्यात आली सर्जरी, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती