डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख, रेवती लिमये, सतीश सलागरे, प्राची नील अशी कलाकारांची मोठी फळी शुभ लग्न सावधान या सिनेमात आपल्याला बघायला मिळणार आहे. ...
एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेला हा लग्नसोहळा पाहण्यासारखाच असतो. खास करून, नवरीकडील नातेवाईकांकडून वरपक्षाचे केले जाणारे स्वागत, वऱ्हाडी लोकांमध्ये चर्चेचा विषय असतो. ...
'शुभ लग्न सावधान' सिनेमाच्या माध्यमातून लग्नातील धम्माल, मजामस्ती, यातून निर्माण होणारी नात्यांची गुंतागुंत या मराठी सिनेमात रसिकांना अनुभवता येणार आहे. ...
'शुभ लग्न सावधान' या सिनेमाच्या टीझरमध्ये श्रुती मराठे, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबियेदेखील आपल्याला पाहावयास मिळत आहेत. एकंदरीत हा सिनेमा लग्नसंस्थेवर आधारित जरी असला, तरी विवाह करण्यास अनुत्सुक असलेल्या एका प्रियकराची झा ...
गौरव घाटणेकर सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतो. तो नेहमीच त्याच्या फॅन्ससोबत सोशल मीडियाद्वारे संपर्कात असतो. तो कुठे जात आहे, कुठे फिरत आहे हे सगळे काही तो त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत असतो. तो नुकताच थायलंडला गेला असून तेथील अनेक फोटो, व्हिडिओ ...