हा चित्रपट पाहताना या चित्रपटाच्या दिगदर्शकावर हम आपके है कौन या चित्रपटाचा चांगलाच प्रभाव असल्याचे जाणवते. हम आपके है कौन प्रमाणेच लग्न, लग्न घरातील मंडळी, त्यांच्यातील मजा मस्ती सगळे काही आपल्याला पाहायला मिळते. ...
सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरत असतात. त्यातच आज जागतिक पर्यटन दिन असल्याने विविध सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांचे पर्यटनस्थळांवरील फोटो शेअर करत आहेत. ...
'सनई-चौघडे', 'वरात घाई', 'नाचगाणी' या साऱ्यांचा जल्लोषमय मिलाफ म्हणजे लग्नसमारंभ. अशा उत्साहाप्रमाणे पार पडणाऱ्या लग्नावर आधारित सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांचा 'शुभ लग्न सावधान' हा चित्रपट येत्या १२ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ...