सचिन पिळगावकर आणि पत्नी सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकर आई वडिलांप्रमाणेच अभिनयात स्वतःची ओळख बनवत आहे. 'एकुलती एक' सिनेमातून तिने अभियन क्षेत्रात पदार्पण केले होते. Read More
श्रिया सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टचे अपडेट देत असते व फोटोदेखील शेअर करत असते. श्रिया लवकरच 'हाथी मेरे साथी' या सिनेमात दिसणार आहे. नुकतेच तिने या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. ही माहिती तिनेच सोशल मीडियावर दि ...