लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीरामपूर

श्रीरामपूर

Shrirampur, Latest Marathi News

तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फायनान्स कंपनीच्या तिघांवर गुन्हा - Marathi News | Three members of a finance company have been charged with inciting a young man to commit suicide | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फायनान्स कंपनीच्या तिघांवर गुन्हा

श्रीरामपूर येथील इसमाने झाडाला गळफास घेऊन केलेल्या आत्महत्येप्रकरणी पंधरा दिवसानंतर एका खासगी फायनान्स कंपनीच्या तिघा कर्मचा-यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज वसुलीसाठी लावलेल्या तगाद्यातून हे कृत्य केल्याचे तरुणाच्या कुटुंबीयांचे म्हणणे ह ...

श्रीरामपुरात साडेचार लाखांचा गुटखा जप्त; पाठलाग करुन वाहन पकडले - Marathi News | Gutka worth Rs 4.5 lakh seized in Shrirampur; Chased and caught the vehicle | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपुरात साडेचार लाखांचा गुटखा जप्त; पाठलाग करुन वाहन पकडले

श्रीरामपूर शहर व तालुक्यात गुटख्याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे. गुरुवारी रात्री ८ वाजता बेलापूर-पढेगाव रस्त्यावर एका वाहनातून विभागाने साडे चार लाख रुपयांचा गुटखा जप्त केला.  ...

खासगी फायनान्स कंपनीच्या कर्जवसुलीच्या तगाद्यानचे तरुणाची आत्महत्या  - Marathi News | Young man commits suicide in a private finance company | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खासगी फायनान्स कंपनीच्या कर्जवसुलीच्या तगाद्यानचे तरुणाची आत्महत्या 

खासगी फायनान्स कंपनीच्या वसुलीच्या जाचामुळे गोंधवणी येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने लिहिलेल्या चिठ्ठीतून ही बाब उघडकीस आली आहे.  ...

एसटीतून होणार भाजीपाल्याची होणार वाहतूक; श्रीरापुरातून पाच बस धावणार - Marathi News | Transport of vegetables through ST; Five buses will run from Shrirapur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एसटीतून होणार भाजीपाल्याची होणार वाहतूक; श्रीरापुरातून पाच बस धावणार

नगर जिल्ह्यात सुरू केलेल्या बसच्या मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तीन वाहने सध्या मालाची वाहतूक करीत आहेत. आणखी पाच बस लवकरच धावणार आहेत. भाजीपाला मुंबईला पोहोच करण्यासाठी शेतक-यांची मागणी वाढली आहे.  ...

पत्नीची हत्या करून पतीने रेल्वेखाली केली आत्महत्या - Marathi News | Husband commits suicide under train after killing wife | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पत्नीची हत्या करून पतीने रेल्वेखाली केली आत्महत्या

कौटुंबिक वादातून पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून हत्या केली. त्यानंतर पतीनेही रेल्वेखाली आत्महत्या करून जीवन संपविले.  ...

श्रीरामपुरात कोरोनाचा वाढता उद्रेक; वडाळा महादेव येथील रुग्णांची संख्या तीनवर - Marathi News | Increasing outbreak of corona in Shrirampur; The number of patients at Wadala Mahadev is three | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपुरात कोरोनाचा वाढता उद्रेक; वडाळा महादेव येथील रुग्णांची संख्या तीनवर

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे कोरोना संक्रमणाचे तीन रुग्ण आढळून आल्यामुळे प्रशासन हादरले आहे. गावातील संक्रमितांची साखळी तोडण्याकरिता तीनही रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. ...

श्रीरामपूर तालुक्यात बंदुकीचा धाकदाखवून ५० हजाराला लुटले - Marathi News | In Shrirampur taluka, 50,000 were robbed at gunpoint | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपूर तालुक्यात बंदुकीचा धाकदाखवून ५० हजाराला लुटले

 श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव रस्त्यावर रात्रीच्या वेळी एका तरुणावर वार करून बंदूक दाखवून ५० हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे. ...

श्रीरामपूर तालुक्यात विलगीकरण कक्षातील व्यक्ती कोरोनाबाधित; सलग दुस-या दिवशी मिळाला रुग्ण - Marathi News | Coronation of a person in a segregation cell in Shrirampur taluka; The patient was found for the second day in a row | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपूर तालुक्यात विलगीकरण कक्षातील व्यक्ती कोरोनाबाधित; सलग दुस-या दिवशी मिळाला रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील आश्रमातील एक व्यक्ती रविवारी कोरोना बाधित आढळून आल्यानंतर सोमवारी सकाळी मुंबईहून आलेला व विलगीकरण कक्षात असलेला एक व्यक्ती पॉझिटिव्ह मिळून आला. शुक्रवारी तब्येत खराब झाल्याने त्यास नगर येथील सिव्हिल रुग्णालया ...