लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रीरामपूर

श्रीरामपूर

Shrirampur, Latest Marathi News

श्रीरामपूरमधील भीषण अपघातात दोन ठार, एक युवक गंभीर जखमी - Marathi News | Two dead and one youth seriously injured in a devastating accident in Srirampur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपूरमधील भीषण अपघातात दोन ठार, एक युवक गंभीर जखमी

संगमनेर रस्त्यावर रांजणखोल हद्दीत मोटारसायकल झाडाला आदळून झालेल्या भीषण अपघातात दोघे तरूण ठार झाले. अन्य एक गंभीर जखमी असून त्याच्यावर लोणी येथे प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

श्रीरामपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; परप्रांतीय तरुणास अटक - Marathi News | Atrocity against minor girls in Shrirampur; Perpetual youth arrested | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; परप्रांतीय तरुणास अटक

श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती भागात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी परप्रांतीय आरोपीस श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली. ...

श्रीरामपूरमधील घटना : चालकाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांवर ओढावलेला काळ झाडावर बेतला - Marathi News | Events in Shrirampur: Due to the negligence of the driver, the time spent on the students settled on the tree | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपूरमधील घटना : चालकाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांवर ओढावलेला काळ झाडावर बेतला

चालकाच्या निष्काळजीपणामुळे अशोकनगर येथील अशोक इंग्लिश स्कूलच्या बसला मंगळवारी सकाळी अपघात झाला. झाडाला बस आदळल्याने मोठी दुर्घटना टळली. विद्यार्थ्यांना कोणतीही दुखापत न झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...

श्रीरामपूर बाजार समितीतील अपहार प्रकरणाची चौकशी लांबली - Marathi News | Srirampur Bazar Samiti's inquiry into the case of the episode has been postponed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपूर बाजार समितीतील अपहार प्रकरणाची चौकशी लांबली

बाजार समितीच्या कांदा अनुदानात अपहार झाल्याच्या तक्रारीची चौकशी धिम्या गतीने सुरू आहे. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी पंधरा दिवसांत तपासणी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश २२ डिसेंबरला दिले. मात्र, अजूनही माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे. ...

मटण न केल्याने पत्नीस पेटविले; श्रीरामपूरच्या पटेलवाडीची घटना, महिलेवर उपचार सुरू - Marathi News | Wife woke up without breastfeeding; The case of Patelwadi of Shrirampur, treatment of the woman | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मटण न केल्याने पत्नीस पेटविले; श्रीरामपूरच्या पटेलवाडीची घटना, महिलेवर उपचार सुरू

पत्नीने जेवणामध्ये मटण केले नाही म्हणून पतीने अंगावर रॉकेल टाकून पत्नीस पेटवून दिल्याची घटना पटेलवाडी (ता. श्रीरामपूर) येथे घडली. गंभीररीत्या भाजलेल्या महिलेस साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...

श्रीरामपुरातील लिलाव बंद पाडताच शेतक-यांना मिळाले गाळे, गोदाम, एक रुपयात जेवण - Marathi News | When the auction was closed in Shrirampur, the farmers got their shops, warehouses and one rupee meal | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपुरातील लिलाव बंद पाडताच शेतक-यांना मिळाले गाळे, गोदाम, एक रुपयात जेवण

श्रीरामपूर बाजार समितीमधील गाळ्यांचा लिलाव शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बंद पाडला. अखेर संचालक मंडळाने नमते घेत शेतक-यांसाठी चार गाळे राखीव ठेवण्याचा तसेच शेतमाल साठविण्यासाठी गोदाम बांधण्याचा आणि शेतक-यांना एक रुपयात जेवण देण्याचा निर ...

विद्यार्थिनींना मिळतोय अवघा एक रुपया भत्ता; सरकारकडून होणा-या थट्टेने गाठले रौप्यमहोत्सवी वर्ष - Marathi News | Less than a rupee allowance for girls; Silver Jubilee Year reached by ridicule by the government | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विद्यार्थिनींना मिळतोय अवघा एक रुपया भत्ता; सरकारकडून होणा-या थट्टेने गाठले रौप्यमहोत्सवी वर्ष

आदिवासी व अनुसूचित जाती-जमातीच्या दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थिनींना प्रती दिन एक रुपया उपस्थिती भत्ता दिला जातो. १९९२ पासून आजतागायत या प्रोत्साहन भत्त्यात कोणतीही वाढ झालेली नसताना हा रुपयादेखील वेळेवर मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. ...

बेलापूर- श्रीरामपूर रस्त्यावर तीन वाहनांच्या विचित्र भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू - Marathi News | Five people die in a strange tragedy of three vehicles on Belapur-Shrirampur road | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बेलापूर- श्रीरामपूर रस्त्यावर तीन वाहनांच्या विचित्र भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू

बेलापूर-श्रीरामपूर रस्त्यावर बेलापूर खुर्दजवळ बुधवारी रात्री सव्वा बारा वाजता तीन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ...