लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रीरामपूर

श्रीरामपूर, मराठी बातम्या

Shrirampur, Latest Marathi News

विवाहितेस तब्बल दीड लाख रुपये दरमहा पोटगी; श्रीरामपूर न्यायालयाचा निवाडा - Marathi News | Marriage will pay half a million rupees every month; Srirampur court verdict | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विवाहितेस तब्बल दीड लाख रुपये दरमहा पोटगी; श्रीरामपूर न्यायालयाचा निवाडा

विवाहितेस तब्बल दीड लाख रुपये दरमहा पोटगी देण्याचा अंतरिम आदेश श्रीरामपूरच्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने दिला. विशेष म्हणजे अमेरिकेत स्थायिक असलेल्या पतीचा तेथील राहणीमानाचा दर्जा व आर्थिक मिळकत निकाल देताना गृहित धरण्यात आली आहे. ...

श्रीरामपूरमध्ये मोबाईल चोरांची टोळी पकडली - Marathi News | The mobile thieves were arrested in Shrirampur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपूरमध्ये मोबाईल चोरांची टोळी पकडली

चोरीच्या मोबाईलचा आय. एम. ई. आय. क्रमांक बदलून मोबाईल विक्री करणा-या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी पकडले. त्यांच्याकडून दोन दरोड्यातील मोबाईल जप्त केले. ...

आदिवासींच्या दाखल्यांसाठी श्रीरामपुरात मोर्चा - Marathi News | Shrirampurpur Morcha for Tribal certificates | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आदिवासींच्या दाखल्यांसाठी श्रीरामपुरात मोर्चा

जातीच्या दाखल्याअभावी आदिवासी विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...

को-२६५ उसाच्या लागवडीवर बंदी; श्रीरामपूर येथील शेतकरी संघटनांनी घेतली हरकत - Marathi News | Co-266 ban on cultivation of sugarcane; Farmers' organizations organized the rally in Shrirampur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :को-२६५ उसाच्या लागवडीवर बंदी; श्रीरामपूर येथील शेतकरी संघटनांनी घेतली हरकत

शेतक-यांसाठी वरदान ठरणारी को-२६५ ही जात या धोरणात बसत नसल्याने लागवडीची नोंद घेणे बंद करण्यात आले आहे. त्यास शेतकरी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. ...

श्रीरामपुरात कृषी सेवा केंद्रास आग; सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान - Marathi News | Agri Service store Fire at Shrirampur; Loss of around Rs 20 lakh | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपुरात कृषी सेवा केंद्रास आग; सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान

श्रीरामपूर शहरातील शिवाजी रस्त्यावरील उंडे अ‍ॅग्रो या कृषी सेवा केंद्रास बुधवारी पहाटे ४ वाजेच्या सुमार आग लागली. आगीत सुमारे २० लाख रुपये किमतीची खते व किटकनाशके जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचे समजते. ...

युवतीवर अ‍ॅसिडसदृश हल्ला; गोंडेगाव येथील घटना, दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Acid attack on the woman; Gondagaon incident, two cases filed against them | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :युवतीवर अ‍ॅसिडसदृश हल्ला; गोंडेगाव येथील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

गोंडेगाव येथील महाविद्यालयीन युवतीवर अ‍ॅसिडसदृश पदार्थ फेकण्यात आला. प्रसंगावधान राखत हल्ला चुकवल्याने युवतीला कुठलीही इजा झाली. याप्रकरणी दोघा तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत. ...

पोलीस यंत्रणेत राजकीय हस्तक्षेप चिंताजनक - राधाकृष्ण विखे - Marathi News | Political interference in the police machinery is worrisome - Radhakrishna Vikare | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोलीस यंत्रणेत राजकीय हस्तक्षेप चिंताजनक - राधाकृष्ण विखे

पोलीस यंत्रणेमध्ये वाढता राजकीय हस्तक्षेप चिंताजनक आहे. मूठभर लोकांच्या चुका अडचणी निर्माण करीत आहेत. त्यामुळे विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

श्रीरामपूरमधील भीषण अपघातात दोन ठार, एक युवक गंभीर जखमी - Marathi News | Two dead and one youth seriously injured in a devastating accident in Srirampur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपूरमधील भीषण अपघातात दोन ठार, एक युवक गंभीर जखमी

संगमनेर रस्त्यावर रांजणखोल हद्दीत मोटारसायकल झाडाला आदळून झालेल्या भीषण अपघातात दोघे तरूण ठार झाले. अन्य एक गंभीर जखमी असून त्याच्यावर लोणी येथे प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...