तलाठी व ग्रामस्थांना डांबून ठेवत वाळू तस्करांनी डंपर पळवून नेल्याची घटना गोदावरी नदीपात्रात सराला येथे शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेला भाचा खाणीत पाय घसरून बुडाला. त्याला वाचविण्यासाठी धावलेल्या दुस-या भावाचा व मामीचा देखील पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव शिवारात आज दुपारी घडली. ...
श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर खंडाळा शिवारात दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांना शहर पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतले. त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. ...
रेल्वे मार्गाच्या दुरूस्तीकरिता दौंड-मनमाड मार्गावरील चार पॅसेंजर रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एका महिन्याकरिता पॅसेंजर रद्द झाल्याने नोकरदारवर्गाची मोठी गैैरसोय होणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांचे हाल होणार आहेत. ...