संकटातील साखर उद्योगाला सावरण्यासाठी केंद्राने जाहीर केलेल्या साडे आठ हजार कोटी रूपयांच्या पॅकेजचे आपण स्वागत करतो. मात्र, एवढे करून भागणार नाही, तर वस्तू व सेवा करातून (जीएसटी) या उद्योगाला वगळायला हवे, असे मत आॅल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशनचे माजी अ ...
अज्ञात वाळूच्या डंपरने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोन जण जखमी झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर-हरेगाव रस्त्यावर सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. ...
प्रवरा नदीपात्रात सुरू असलेला बेकायदा वाळू उपसा रोखणाºया कान्हेगाव येथील तरुणांवर ठेकेदारांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. तंटामुक्त गावात तस्करांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ...
संपाच्या चौदाव्या दिवशी ग्रामीण टपाल कर्मचा-यांनी येथील मुख्य कार्यालयासमोर मुंडण करत सरकारचा निषेध केला. आंदोलनाची सरकारने अद्याप दखल घेतलेली नसल्याने कर्मचा-यांनी संताप व्यक्त केला. ...
श्रीरामपूर परिसरातून गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू वाहनांवर गुरुवारी रात्री औरंगाबाद पोलिसांनी त्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. ...
तालुक्यातील वडाळा महादेव येथे सोमवारी रात्री झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. अपघातात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
तलाठी व ग्रामस्थांना डांबून ठेवत वाळू तस्करांनी डंपर पळवून नेल्याची घटना गोदावरी नदीपात्रात सराला येथे शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...