दिवंगत इंदिरा गांधी यांना आणिबाणीच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समर्थनार्थ भूमिका घेतली. काँग्रेसच्या ए.आर.अंतुले यांना मुख्यमंत्री करण्यातही ठाकरे यांनी सहकार्य केले. त्यामुळे काँग्रेस व शिवसेनेच्या मैत्रीचे नाते जुनेच असल्याचे प्रति ...
श्रीरामपूर राहुरी मार्गावरील पुलावरून प्रवरा नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाºया महिलेला नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचविण्यात यश आले. महिलेवर औषधोपचार सुरू आहेत. ...
प्रवरा नदीकाठावरील उक्कलगाव परिसरात एका उसाच्या शेतात गुरुवारी दुपारी दोन बिबट्याचे बछडे आढळून आले. ते वनविभागाच्या कर्मचा-यांनी ताब्यात घेतले आहेत. ...
राज्यातील भौगोलिकदृष्ट्या मोठ्या जिल्ह्यांच्या विभाजानाच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याने नगरमध्येही त्याचे पडसाद उमटणार आहेत. नगरचे विभाजन होऊन श्रीरामपूर मुख्यालय व्हावे यासाठी जिल्हा कृती समिती व स्थानिक नेत्यांनी नव्याने मोर्चेबांधणी केली आहे. ...
परीक्षा सुरू असताना कॉपी तपासण्याच्या बहाण्याने शिक्षकाने बारावीतील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला. याप्रकणी शिक्षकाविरूद्ध बेलापूर पोलीस ठाण्यात विनयभंग तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
श्रीरामपूर शहरातील डॉ.संजय शंकर अनारसे यांना महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करत १० लाख रुपये खंडणी मागून धमकी देणारे तिघे आरोपी फरार झाले आहेत. ...