Kanda Bajar Bhav श्रीरामपूर येथील बाजार समितीमध्ये सोमवारी मोकळ्या कांद्याचे दर लिलावामध्ये पाडल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केला. त्यामुळे मंगळवारी सकाळी बाजार समितीतील लिलाव काही वेळ बंद ठेवण्यात आले. ...
नेवासा तालुक्यातील १६ कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून ६१ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी व्यापाऱ्याविरोधात नेवासा पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
श्रीरामपूर येथील बाजार समितीत सोमवारी (दि. २८) झालेल्या लिलावात गावरान कांद्यास सर्वाधिक ४६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. लिलावासाठी एकूण ३०४१ कांदा गोण्यांची आवक झाली. ...
येथील बाजार समितीत सोमवारी ४६०० कांदा गोण्यांची आवक झाली. ५८ वाहनातून मोकळा कांदा लिलावासाठी दाखल झाला. उच्च श्रेणीच्या कांद्यास सर्वाधिक ४६७५ रुपये भाव मिळाला. ...
श्रीरामपूर बाजार समितीत गुरुवारी मोकळ्या कांद्याला ३९०० ते ४१०० रुपये क्विंटल दर मिळाले. काही ठिकाणी गोणीतील कांद्याचे दर ४३०० ते ४५०० रुपयांवर पोहोचले आहेत. ...