: उपमहापौर पदाचा मी राजीनामा दिलाच नाही़ महापालिकेत दिलेला राजीनामा खोटा असून त्यावरील स्वाक्षरीही माझी नाही़ या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी श्रीपाद छिंदम याने तोफखाना पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी पोलिसां ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपचा माजी महापौर श्रीपाद छिंदम याला महाराष्ट्रातून हद्दपार करावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी हजारो शिवप्रेमींनी नगरमध्ये मंगळवारी (दि़ ३) शिवसन्मान मोर्चा काढला. ...
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपाचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला पोलीस प्रशासनाने पंधरा दिवसांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. ...
छिंदमने त्याच्यावरील सर्व आरोप नाकारात मी शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह काही बोललोच नव्हतो. माझ्यावर राजकीय वादातून गुन्हा दाखल झाल्याचे न्यायालयात सांगितले. ...
छिंदमला तृतीय पंथीयाच्या रुपात दाखविण्यात आले आहे. कानात डूल, नाकात नथ, ओठाला लिपस्टिक, गळ्यात चपलांचा हार घालण्यात आला आहे, असे त्याचे चित्र कटआऊटद्वारे रंगविण्यात आले आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी आरोपी भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. ...
शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा राजीनामा घेतल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर भाजपने उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...