जिल्हाभरात ठिकठिकाणी बंद पाळून व मोर्चे काढून भाजप आणि छिंदमचा निषेध केला जात आहे. नगर महापालिकेत छिंदम याचे नाव असलेले फलक शिवसैनिकांनी फाडून टाकले. दरम्यान परिस्थिती चिघळू नये, म्हणून तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ...
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषद घेवून श्रीपाद छिंदम याच्याकडून उपमहापौरपदाचा राजीनामा घेतल्याचे शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र आक्षेपार्ह विधान करून २४ तास उलटले तरी उपमहापौरपदाचा राजीनामा म ...
भाजपाचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याला सकाळी ९ वाजता सबजेलमध्ये दाखल केल्यानंतर तेथील कैद्यांनी त्याच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी त्याला मारहाण झाल्याचीही चर्चा आहे. मारहाणीच्या घटनेच मात्र कारागृह प्रशासनाने इन्कार केला आहे. ...