श्रीपाद छिंदम याने शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे त्याची भाजपातून हाकालपट्टी करण्यात आली असून, उपमहापौर पदाचाही राजीनामा घेण्यात आला आहे. छिंदम सध्या नाशिक येथे कोठडीत आहे. छिंदम याचे नगरसेवकपदही रद्द करावे, असा ठराव सोमवारी महा ...
भाजपच्या श्रीपाद छिंदम विरोधात आज, मंगळवारी सकल नाभिक समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करीत छिंदम याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ...
भाजपाचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करणा-या बंटी राऊत याच्यासह अनोळखी चौघांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कॉस्टेबल बिलाल शेख यांनी फिर्याद दाखल केली आहे. ...
शिवजयंतीसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे अहमदनगरचे भाजपचे बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्याविरोधात चिपळूणमध्ये... ...
आक्षेपार्ह विधान करून २४ तास उलटले, तरी उपमहापौरपदाचा राजीनामा महापौरपदापर्यंत पोहोचलाच नव्हता. दरम्यान याबाबत लोकमतच्या वेबसाईटवर याबाबत वृत्त प्रकाशित होताच भाजपामध्ये एकच खळबळ उडाली आणि दुपारी साडेतीनवाजता छिंदम याचा राजीनामा महापौरांकडे पाठविण्या ...