महापालिकेच्या वतीने गेल्या दोन वर्षांत राबविलेल्या ‘पुणे कनेक्ट’, ‘एलईडी लाईट प्रकल्प’, आणि ‘डेटा करप्ट’ हे तीन महाघोटाळे झाले असल्याची कबुली महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी स्पष्ट केले. ...
काही कार्यक्रमानंतर निर्माण झालेल्या सामाजिक तणावामुळे शनिवारवाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याबाबतचे निर्णय काही महिन्यांपूर्वी तत्कालिन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी जाहीर केला होता. ...
समाजातील निराधार, वंचित, उपेक्षित घटकांसाठी सुरू असलेल्या योजना बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. पैसे नसल्याचे अनाकलनीय कारण यासाठी देण्यात आले आहे. ...