लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रेया बुगडे

श्रेया बुगडे

Shreya bugde, Latest Marathi News

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे श्रेया बुगडेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. फू बाई फू या कार्यक्रमात देखील ती झळकली होती.
Read More
पुढच्या वर्षी लवकर या… श्रेया बुगडेनं लाडक्या बाप्पाला दिला निरोप, घरीच केलं विसर्जन! - Marathi News | actress shreya bugde get emotional during ganpati visarjan share post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुढच्या वर्षी लवकर या… श्रेया बुगडेनं लाडक्या बाप्पाला दिला निरोप, घरीच केलं विसर्जन!

श्रेयाने सोशल मिडीयावर बाप्पाला निरोप देतानाची भावुक पोस्ट शेअर केलीय. ...

"तो काहीतरी गिफ्ट घेऊन यायचा आणि गळाच धरायचा...", श्रेया बुगडेने सांगितला 'तू तिथे मी'चा अनुभव - Marathi News | shreya bugade shared tu tithe me serial character playing role experience says its close to my heart | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो काहीतरी गिफ्ट घेऊन यायचा आणि गळाच धरायचा...", श्रेया बुगडेने सांगितला 'तू तिथे मी'चा अनुभव

'तू तिथे मी' या मालिकेत श्रेया दिसली होती. या मालिकेत तिने सोशिक पत्नी असलेल्या स्त्रीची भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रेयाने या भूमिकेबद्दल सांगितलं. ...

काश्मीरमध्ये निसर्गात रमणाऱ्या या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? फोटो व्हायरल - Marathi News | Marathi actress shreya bugde sheth enjoying nature in Kashmir gulmerg | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काश्मीरमध्ये निसर्गात रमणाऱ्या या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? फोटो व्हायरल

सध्या मराठी अभिनेत्री काश्मीरला गेली असून तिचे निसर्गरम्य फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ...

काश्मीरच्या दल सरोवरात श्रेया बुगडेची खास बोटीने सफर, सुंदर फोटो व्हायरल - Marathi News | actress shreya bugde sheth travel with boat in dal lake jammu and kashmir | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काश्मीरच्या दल सरोवरात श्रेया बुगडेची खास बोटीने सफर, सुंदर फोटो व्हायरल

श्रेया बुगडे सध्या काश्मीरला गेली असून तिने काश्मीरच्या दल सरोवरात खास बोटीने प्रवास केलाय (kashmir) ...

श्रेया बुगडेची पतीसोबत काश्मिरमधील 'या' ठिकाणी निसर्गरम्य सफर, पाहा फोटोज - Marathi News | Shreya Bugde beautiful trip with her husband nikhil sheth in Kashmir | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्रेया बुगडेची पतीसोबत काश्मिरमधील 'या' ठिकाणी निसर्गरम्य सफर, पाहा फोटोज

श्रेया बुगडेने तिच्या पतीसोबत फिरण्यासाठी काश्मिरमधील हे ठिकाण निवडले आहे (shreya bugde) ...

"मला एवढं धस्स झालं होत त्या दिवशी...", श्रेया बुगडेची पोस्ट चर्चेत - Marathi News | "I was so shocked that day...", Shreya Bugde's post is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला एवढं धस्स झालं होत त्या दिवशी...", श्रेया बुगडेची पोस्ट चर्चेत

Shreya Bugde : चला हवा येऊ द्याची कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे पुन्हा झी मराठीवरील ड्रामा ज्युनिअर्स या कार्यक्रमात ती सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. ...

'उन्हाळा संपला पण...'; श्रेया मिस करतीये व्हेकेशनचा काळ, शेअर केली स्पेशल पोस्ट - Marathi News | chala hawa yeu dya fame shreya bugade share summer memories | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'उन्हाळा संपला पण...'; श्रेया मिस करतीये व्हेकेशनचा काळ, शेअर केली स्पेशल पोस्ट

Shreya Bugde: श्रेयाच्या या फोटोवर चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींनीही कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे. ...

ना कॉमेडी, ना अभिनय! 'चला हवा येऊ द्या' नंतर नव्या कार्यक्रमात श्रेयाची एन्ट्री; दिसणार वेगळ्या भूमिकेत - Marathi News | chala-hawa-yeu-dya-star-shreya-bugade-in-zee-marathi-new-show-in-drama-juniors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना कॉमेडी, ना अभिनय! 'चला हवा येऊ द्या' नंतर नव्या कार्यक्रमात श्रेयाची एन्ट्री; दिसणार वेगळ्या भूमिकेत

Shreya bugade: आजवर श्रेयाने तिच्या विनोदीशैलीत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. परंतु, पहिल्यांदाच ती एका नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. ...