लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रेया बुगडे

श्रेया बुगडे, मराठी बातम्या

Shreya bugde, Latest Marathi News

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे श्रेया बुगडेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. फू बाई फू या कार्यक्रमात देखील ती झळकली होती.
Read More
'या' गोष्टीचा 'चला हवा येऊ द्या' करताना श्रेया बुगडेला झाला सगळ्यात जास्त फायदा, वाचा सविस्तर - Marathi News | Did You Know Why Shreya Bugdea's Is Famous Actress In Marathi Industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' गोष्टीचा 'चला हवा येऊ द्या' करताना श्रेया बुगडेला झाला सगळ्यात जास्त फायदा, वाचा सविस्तर

श्रेया बुगडेचं अप्रतिम कॉमेडीच टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेयाने महाराष्ट्राला खळखळून हसवलं. ...

छोट्या पडद्यावर 'अररारा खतरनाक' कार्यक्रम रसिकांच्या भेटीला ! - Marathi News | Aararara Khatarnak On Zee Talkies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या पडद्यावर 'अररारा खतरनाक' कार्यक्रम रसिकांच्या भेटीला !

'आरारारा खतरनाक' हे नाव सार्थ ठरवणारा हा धमाकेदार कार्यक्रम मनोरंजनाचा फार मोठा खजिना ठरणार आहे. ...

'चला हवा येऊ द्या - होऊ दे व्हायरल'चा विजेता ठरणार रविवारी - Marathi News | Chala Hawa Yeu Dya hou de vairal winner will announce on sunday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या - होऊ दे व्हायरल'चा विजेता ठरणार रविवारी

 आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. ...

कलाकार झाले भावूक रमेश भाटकर यांना अशी वाहिली सोशल मीडियावर श्रद्धांजली - Marathi News | Artist got emotional share condolences on social media for ramesh bhatkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलाकार झाले भावूक रमेश भाटकर यांना अशी वाहिली सोशल मीडियावर श्रद्धांजली

रमेश भाटकर यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. अनेक कलाकरांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. ...

ओळखा का पाहु कोण आहे ही मराठीमोळी अभिनेत्री?, जिच्या पाठीवर आहे सुरेख टॅटू - Marathi News | Shreya bugade did photoshoot for ujjawaltara brand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओळखा का पाहु कोण आहे ही मराठीमोळी अभिनेत्री?, जिच्या पाठीवर आहे सुरेख टॅटू

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमामुळे श्रेया बुगडे हे नाव घराघरात पोहोचले. सध्या श्रेया एका वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. श्रेयाने नुकतेच उज्वलतारा या हॅण्डलूम ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले. ...

ही मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई, नुकताच पार पडला बेबी शॉवर, See Photos - Marathi News | Marathi actress Namrata Awate Sambherao will soon be the mother, recently completed Baby Shower, See Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई, नुकताच पार पडला बेबी शॉवर, See Photos

कुणी तरी येणार येणार गं…. या गाण्याच्या ओळी सध्या एका मराठमोळ्या विनोदी अभिनेत्रीच्या घरातून ऐकायला मिळत आहेत. लवकरच तिच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. ...

श्रेया बुगडेच्या स्वभावातील ही गोष्ट ऐकून, तुम्हाला ही वाटेल आश्चर्य! - Marathi News | You will be shocked when you know about sherya bugde this truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेया बुगडेच्या स्वभावातील ही गोष्ट ऐकून, तुम्हाला ही वाटेल आश्चर्य!

'कानाला खडा' या कार्यक्रमात श्रेया बुगडे येऊन गेली आणि तिने संजय मोने यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. तिच्या जवळच्या व्यक्तींनी तिच्याबद्दल कशामुळे कानाला खडा लावला याचा देखील उलगडा झाला ...

प्रेक्षकांना या प्रसिद्ध मालिकेची आठवण करून देणार चला हवा येऊ द्याची टीम - Marathi News | Chala Hawa Yeu Dya team will recreate shriyut gangadhar tipre serial in there show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांना या प्रसिद्ध मालिकेची आठवण करून देणार चला हवा येऊ द्याची टीम

मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, दिलीप प्रभावळकर यांसारखे ज्येष्ठ कलाकार थुकरट वाडीत हजर असल्यावर त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चला हवा हवा येऊ द्या मधील विनोदवीर दमदार स्किट सादर करणार यात शंकाच नाही. ...