लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रेया बुगडे

श्रेया बुगडे, मराठी बातम्या

Shreya bugde, Latest Marathi News

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे श्रेया बुगडेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. फू बाई फू या कार्यक्रमात देखील ती झळकली होती.
Read More
मालिकेच्या सेटवर सुरु झाली मराठीतील 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची लव्हस्टोरी, हिचा पती आहे निर्माता - Marathi News | Shreya bugde and nikhil sathe unknown love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकेच्या सेटवर सुरु झाली मराठीतील 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची लव्हस्टोरी, हिचा पती आहे निर्माता

एका मालिकेच्या शूटिंग दरम्यान या दोघांची भेट झाली. ...

श्रेया बुगडेच्या या फोटोवर सामान्यच नव्हे तर सेलिब्रेटीदेखील झाले फिदा, दिल्या अशा कमेंट्स - Marathi News | chala hawa yeu dya fame shreya bugde shares glamourous picture on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेया बुगडेच्या या फोटोवर सामान्यच नव्हे तर सेलिब्रेटीदेखील झाले फिदा, दिल्या अशा कमेंट्स

श्रेयाने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्यात ती प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. श्रेयाचा हा अंदाज तिच्या फॅन्सना प्रचंड आवडत आहे. ...

अशी आहे श्रेया बुगडे आणि निखिलची क्यूट लव्हस्टोरी - Marathi News | Chala Hawa Yeu Dya fame Shreya Bugade love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशी आहे श्रेया बुगडे आणि निखिलची क्यूट लव्हस्टोरी

श्रेयाचे लग्न झालेले असून तिच्या पतीचे नाव निखिल सेठ आहे. त्यांचे लग्न २७ डिसेंबर २०१५ मध्ये झाले असून त्यांनी प्रेमविवाह केला आहे. ...

’बायकोला हवं तरी काय'मध्ये श्रेया बुगडे आणि अनिकेत विश्वासराव दिसणार एकत्र - Marathi News | Shreya Bugde and Aniket Vishwasrao will be seen together in 'What Wife Wants' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :’बायकोला हवं तरी काय'मध्ये श्रेया बुगडे आणि अनिकेत विश्वासराव दिसणार एकत्र

श्रेया बुगडे आणि अनिकेत विश्वासराव यांची 'बायकोला हवं तरी काय' ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ...

कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे नव्या भूमिकेच्या माध्यमातून येणार रसिकांच्या भेटीला - Marathi News | Shreya Bhugade hosting for the Zee Talkies comedy Awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे नव्या भूमिकेच्या माध्यमातून येणार रसिकांच्या भेटीला

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्समध्ये श्रेयाला सूत्रसंचालिकेची भूमिका निभावताना पाहणं म्हणजे तिच्या चाहते आणि प्रेक्षकांसाठी पर्वणीच असणार आहे. ...

गुजराती कुटुंबाची सून आहे मराठमोळी श्रेया,अशी आहे विनोदाच्या राणीची LOVE STORY - Marathi News | Chala Hawa Yeu Dya Fame Actress Shreya Bugade Wedding Album | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुजराती कुटुंबाची सून आहे मराठमोळी श्रेया,अशी आहे विनोदाच्या राणीची LOVE STORY

27 डिसेंबर 2015 रोजी निखिल आणि श्रेया विवाहबद्ध झाले. श्रेयाचे माहेर आणि सासर दोन्हीही पुण्यात आहे. श्रेया आणि निखिल यांचे लव्ह मॅरेज आहे. ...

सेटवर सुरु झाली या मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रीची लव्हस्टोरी, हिचा पती आहे निर्माता - Marathi News | Shreya bugde and nikhil sheth untold love story gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेटवर सुरु झाली या मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रीची लव्हस्टोरी, हिचा पती आहे निर्माता

सेटवर तो तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत असे. मात्र काही तरी दोघांमध्ये बिनसलं आणि वाद झाला. ...

श्रेया बुगडे टॅटूच्या प्रेमात, पाहिलात का तिचा नवा टॅटू? - Marathi News | Shreya Bugde shared new tatoo pic on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेया बुगडे टॅटूच्या प्रेमात, पाहिलात का तिचा नवा टॅटू?

श्रेयाने नुकताच नवा टॅटू बनवला असून सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. ...