श्रेया बुगडे, मराठी बातम्या FOLLOW Shreya bugde, Latest Marathi News चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे श्रेया बुगडेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. फू बाई फू या कार्यक्रमात देखील ती झळकली होती. Read More
श्रेयाचा जन्म हा पुण्यात एका मराठी कुटुंबात झाला असला तरी ती एका गुजराती कुटुंबाची सून आहे. 27 डिसेंबर 2015 रोजी श्रेया आणि निखील सेठ यांचा विवाह संपन्न झाला होता. ...
लहानपणीच्या फोटोमध्ये श्रेयाचा क्युट अंदाज पाहून चाहते लाईक्स आणि कमेंट्स देत असल्याचे पाहायला मिळतंय. ...
श्रेया बुगडे सगळं काही विसरून ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर हजर झाली. अर्थात एका क्षणी तिच्या अश्रूंचा बांध फुटलाच... ...
श्रेया बुगडे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. ...
श्रेयाने गेल्या काही वर्षांत तिच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ...
श्रेयाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे मिळाली. ...
श्रेया बुगडे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. ...
श्रेया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. ...