श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. Read More
Swami Samartha: 'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर', हे आपण जाणतोच; हे फळ चांगलेच मिळावे म्हणून स्वामींच्या आशीर्वादाबरोबरच काय करायला हवे ते पाहू. ...
Shree Swami Samarth Maharaj Tarak Mantra In Marathi: स्वामी सेवेसाठी आवर्जून वेळ काढावा. स्वामींवर पूर्ण विश्वास तसेच श्रद्धा ठेवून गुरुबळाचा स्वानुभव घ्यावा, असे सांगितले जाते. ...
Shree Swami Samarth Maharaj Seva For 2025: सन २०२५ सुरु होत आहे. नवीन वर्षांत स्वामी सेवेचा संकल्प करून शुभाशिर्वाद प्राप्त करता येऊ शकतील. जाणून घ्या... ...
Shree Swami Samarth Maharaj Gurustavan Stotra: कोट्यवधी स्वामी भक्त अगदी न चुकता नित्यनेमाने विशेष स्वामी सेवा करतात. स्वामी सेवेत या प्रभावी स्तोत्राचा समावेश करा अन् अद्भूत अनुभूती अनुभवा. ...