श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. Read More
Shree Gajanan Maharaj Prakat Din 2025: ‘श्री गजानन विजय ग्रंथ’याचे गुरुवारी पारायण करण्याचे महत्त्व विशद करण्यात आले आहे. येत्या गुरुवारी गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. ...
guru pratipada 2025: गुरुवारी गुरुप्रतिपदा येणे अतिशय शुभ मानले गेले असून, या दिवशी केलेल्या गुरुसेवेने पुण्यफलप्राप्ती, सर्वोत्तम लाभ, सुवर्ण संधींचा फायदा मिळू शकतो, असे सांगितले जाते. ...
Shripad Shri Vallabh And Swami Samarth Maharaj: श्रीपाद श्रीवल्लभ महाराज आणि स्वामी समर्थ महाराज यांची भाविकांवर कालातीत कृपादृष्टी असल्याचे सांगितले जाते. ...
Shree Swami Samarth Maharaj Swarup: भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हा अढळ आत्मविश्वास देणारे स्वामी महाराज आहेत. भाविकांच्या हाकेला धावून जात अशक्यही शक्य करणारे स्वामी आहेत. ...
Swami Samartha: स्वामी समर्थांच्या तारक मंत्रात प्रचंड ताकद आहे, संपूर्ण मंत्र १०८ वेळा म्हणणे शक्य नाही, त्यामुळे दिलेल्या दोन ओळींचा जप अवश्य करा आणि लाभ घ्या. ...