श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. Read More
Shree Swami Samarth Charitra Saramrut Parayan Rules And Methods: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करण्याचे नियम, पद्धती, वेळा, लहान मुलांनी केल्यास काय लाभ होऊ शकतो? सर्व काही जाणून घ्या... ...
Shree Gajanan Maharaj Prakat Din 2025: अशक्यही ही शक्य करणारे स्वामी महाराज आणि आम्ही गेलो ऐसे मानू नका, असे अखंड आश्वासन देणारे गजानन महाराज यांच्यात अनेक साम्ये आढळून येतात, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...
Shree Gajanan Maharaj Prakat Din 2025: ‘श्री गजानन विजय ग्रंथ’याचे गुरुवारी पारायण करण्याचे महत्त्व विशद करण्यात आले आहे. येत्या गुरुवारी गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. ...
guru pratipada 2025: गुरुवारी गुरुप्रतिपदा येणे अतिशय शुभ मानले गेले असून, या दिवशी केलेल्या गुरुसेवेने पुण्यफलप्राप्ती, सर्वोत्तम लाभ, सुवर्ण संधींचा फायदा मिळू शकतो, असे सांगितले जाते. ...
Shripad Shri Vallabh And Swami Samarth Maharaj: श्रीपाद श्रीवल्लभ महाराज आणि स्वामी समर्थ महाराज यांची भाविकांवर कालातीत कृपादृष्टी असल्याचे सांगितले जाते. ...