लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्री स्वामी समर्थ

Shree Swami Samarth

Shree swami samarth, Latest Marathi News

श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. 
Read More
गुरुपौर्णिमा: शंकर महाराजांचे गुरु कोण? ‘मालक’ अन् शिष्याचे अद्भूत नाते, ‘अशी’ झाली भेट - Marathi News | guru purnima 2024 who is shankar maharaj guru know about amazing relationship between the swami samarth maharaj and the disciple | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुपौर्णिमा: शंकर महाराजांचे गुरु कोण? ‘मालक’ अन् शिष्याचे अद्भूत नाते, ‘अशी’ झाली भेट

Shankar Maharaj Guru: गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शंकर महाराजांचे गुरु आणि त्यांचे गुरुंसोबत असलेले अद्भूत नाते याविषयी जाणून घ्या... ...

अद्भूत योगात गुरुपौर्णिमा: ९ राशींना गुरुबळ, उधारी परत मिळेल; पद-पगार वाढ, यश-प्रगती अपार! - Marathi News | 8 auspicious yoga on guru purnima 2024 these 9 zodiac signs get guru blessings and many benefits success prosperity | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :अद्भूत योगात गुरुपौर्णिमा: ९ राशींना गुरुबळ, उधारी परत मिळेल; पद-पगार वाढ, यश-प्रगती अपार!

गुरुपौर्णिमेला आठ विविध प्रकारचे शुभ योग जुळून येत आहेत. या योगात केलेले गुरुपूजन पुण्य फलदायी मानले गेले आहे. कोणत्या भाग्यवान राशींना उत्तम लाभ प्राप्त होऊ शकेल? जाणून घ्या... ...

सूर्य-चंद्र नवपंचम योग: ८ राशींवर स्वामी कृपा, व्यापारात लाभ; गुंतवणुकीत नफा, पद-पैसा वाढ! - Marathi News | surya and chandra navpancham yoga july 2024 these 8 zodiac signs get positivity and blessings of dattaguru swami samarth maharaj | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्य-चंद्र नवपंचम योग: ८ राशींवर स्वामी कृपा, व्यापारात लाभ; गुंतवणुकीत नफा, पद-पैसा वाढ!

चातुर्मासाला सुरुवात झाली असून, पहिल्या गुरुवारी विशेष योग जुळून येत आहेत. दत्तगुरु स्वामींची कृपा कोणत्या राशींवर होऊ शकेल? जाणून घ्या... ...

करी कृपा आम्हावरी सर्वदा; आरती केल्यानंतर आवर्जून म्हणा स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली - Marathi News | know about swami samarth maharaj mantra pushpanjali in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :करी कृपा आम्हावरी सर्वदा; आरती केल्यानंतर आवर्जून म्हणा स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली

Swami Samarth Mantra Pushpanjali: मंत्रपुष्पांजली ही आरतीच्या शेवटी म्हटली जाणारी प्रार्थना आहे. ...