लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्री स्वामी समर्थ

Shree Swami Samarth

Shree swami samarth, Latest Marathi News

श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. 
Read More
ब्रह्मांडनायक स्वामी नेमके कसे आहेत? पाहा, अशक्यही शक्य करणाऱ्या स्वामी समर्थांचे खरे स्वरुप - Marathi News | what exactly is swami samarth maharaj swarup the lord of universe who makes the impossible possible | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ब्रह्मांडनायक स्वामी नेमके कसे आहेत? पाहा, अशक्यही शक्य करणाऱ्या स्वामी समर्थांचे खरे स्वरुप

Shree Swami Samarth Maharaj Swarup: भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हा अढळ आत्मविश्वास देणारे स्वामी महाराज आहेत. भाविकांच्या हाकेला धावून जात अशक्यही शक्य करणारे स्वामी आहेत. ...

"देऊळ बंद सिनेमाच्या शूटिंगवेळी मी बाबांना..."; गश्मीर महाजनीने सांगितला अनोखा अनुभव - Marathi News | Gashmeer Mahajani experience of shooting deool band movie shree swami samarth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"देऊळ बंद सिनेमाच्या शूटिंगवेळी मी बाबांना..."; गश्मीर महाजनीने सांगितला अनोखा अनुभव

देऊळ बंद सिनेमाच्या शूटिंगच्या वेळेस गश्मीर महाजनीला आलेला खास अनुभव त्याने सांगितलाय ...

Swami Samartha: स्वामींच्या तारक मंत्रातील 'या' दोन ओळींचा १०८ वेळा जप सुरु करा; लाभच लाभ होईल! - Marathi News | Swami Samartha: Start chanting these two lines of Swami's Tarak Mantra 108 times; you will reap immense benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Swami Samartha: स्वामींच्या तारक मंत्रातील 'या' दोन ओळींचा १०८ वेळा जप सुरु करा; लाभच लाभ होईल!

Swami Samartha: स्वामी समर्थांच्या तारक मंत्रात प्रचंड ताकद आहे, संपूर्ण मंत्र १०८ वेळा म्हणणे शक्य नाही, त्यामुळे दिलेल्या दोन ओळींचा जप अवश्य करा आणि लाभ घ्या.  ...

सद्गुरू आहे महत्त्वाचा, तारितो शिष्यांसह भक्तजना, गजानन-शंकराचा दाखला खरा, स्मरण करा नित्य! - Marathi News | know about how sadguru shree swami samarth maharaj shown divine path to gajanan maharaj and shankar maharaj | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सद्गुरू आहे महत्त्वाचा, तारितो शिष्यांसह भक्तजना, गजानन-शंकराचा दाखला खरा, स्मरण करा नित्य!

Gajanan Maharaj And Shankar Maharaj: जीवनाला आकार, आधार देणारा गुरू भारतीय संस्कृतीत ईश्वरापेक्षा श्रेष्ठ मानला गेला आहे. ...

Shakambhari Navratri 2025: शाकंभरी नवरात्रीनिमित्त जाणून घेऊया स्वामींचे अन्नपूर्णा स्वरूप! - Marathi News | Shakambhari Navratri 2025: Let's know the Annapurna form of Swami on the occasion of Shakambhari Navratri! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shakambhari Navratri 2025: शाकंभरी नवरात्रीनिमित्त जाणून घेऊया स्वामींचे अन्नपूर्णा स्वरूप!

Shakambhari Navratri 2025: शाकंभरी नवरात्रीत स्वामींनी अन्नपूर्णा स्वरूप का घेतले ते जाणून घेत स्वामी कृपा प्राप्त करूया. ...

Swami Samartha: स्वामीकृपेने उत्तम साधक बनुया; कितीही वाईट ग्रहदशेवर मात करूया! - Marathi News | Swami Samartha: With the grace of Swami, let us overcome any bad planetary positions! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Swami Samartha: स्वामीकृपेने उत्तम साधक बनुया; कितीही वाईट ग्रहदशेवर मात करूया!

Swami Samartha: 'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर', हे आपण जाणतोच; हे फळ चांगलेच मिळावे म्हणून स्वामींच्या आशीर्वादाबरोबरच काय करायला हवे ते पाहू.  ...

२०२५चा पहिला गुरुवार: वर्षभर गुरुबळ हवे? संकल्पाने ‘हा’ एक मंत्र म्हणा, स्वामी कृपा मिळवा - Marathi News | you should regularly chant most impactful and effective shree swami samarth maharaj tarak mantra and get auspicious blessings and prosperity whole year | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२०२५चा पहिला गुरुवार: वर्षभर गुरुबळ हवे? संकल्पाने ‘हा’ एक मंत्र म्हणा, स्वामी कृपा मिळवा

Shree Swami Samarth Maharaj Tarak Mantra In Marathi: स्वामी सेवेसाठी आवर्जून वेळ काढावा. स्वामींवर पूर्ण विश्वास तसेच श्रद्धा ठेवून गुरुबळाचा स्वानुभव घ्यावा, असे सांगितले जाते. ...

२०२४चा शेवटचा गुरुवार: ‘अशी’ करा स्वामी सेवा, होईल अपार कृपा; २०२५ साठी काय संकल्प कराल? - Marathi News | shree swami samarth maharaj seva sankalp for 2025 must do these things and get auspicious blessings 2025 cha swami seva sankalp in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२०२४चा शेवटचा गुरुवार: ‘अशी’ करा स्वामी सेवा, होईल अपार कृपा; २०२५ साठी काय संकल्प कराल?

Shree Swami Samarth Maharaj Seva For 2025: सन २०२५ सुरु होत आहे. नवीन वर्षांत स्वामी सेवेचा संकल्प करून शुभाशिर्वाद प्राप्त करता येऊ शकतील. जाणून घ्या... ...