श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. Read More
Marathi Actor Ashish Pawar Share Experience of Swami Samarth: समोर असलेल्या स्वामींच्या मूर्तीशी माझा त्यांच्याशी संवाद सुरू होता. तितक्यात माझ्या वडिलांचा फोन आला अन्... ...
Gajanan Maharaj And Shree Swami Samarth Maharaj: स्वामींनी गजानन महाराजांना मार्गदर्शन केले अन् स्वामींच्या आदेशाप्रमाणे श्रींनी शेगाव येथे येऊन अलौकिक अवतारकार्य केले, असे सांगितले जाते. ...
गुरुपौर्णिमेला आठ विविध प्रकारचे शुभ योग जुळून येत आहेत. या योगात केलेले गुरुपूजन पुण्य फलदायी मानले गेले आहे. कोणत्या भाग्यवान राशींना उत्तम लाभ प्राप्त होऊ शकेल? जाणून घ्या... ...