श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. Read More
Shri Swami Samarth Manas Puja: दिवाळीत स्वामी समर्थ महाराजांची सेवा शक्य झाली नाही तर मानसपूजा आवर्जून करावी, असे सांगितले जात आहे. मानस पूजा म्हणजे काय? जाणून घ्या... ...
Navratri 2024 Swami Samarth Annapurna Swarup Katha: गुरुवारी नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे. स्वामींच्या अन्नपूर्णा स्वरुपाचे स्मरण, पूजन करणे शुभ पुण्य फलदायी मानले गेले आहे. जाणून घ्या... ...
Gajanan Maharaj And Shankar Maharaj: श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य गजानन महाराज आणि शंकर महाराज यांची गुरुभक्ती आणि त्यांनी अवतारकार्यात हजारो लोकांचा उद्धार केला. ...