लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्री स्वामी समर्थ

Shree Swami Samarth , मराठी बातम्या

Shree swami samarth, Latest Marathi News

श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. 
Read More
“मनापासून हाक मारली अन् स्वामींचे दर्शन झाले”; ‘अशी’ आली अभिनेत्याला स्वामी प्रचिती - Marathi News | marathi actor ashish pawar share experience of shree swami samarth maharaj | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :“मनापासून हाक मारली अन् स्वामींचे दर्शन झाले”; ‘अशी’ आली अभिनेत्याला स्वामी प्रचिती

Marathi Actor Ashish Pawar Share Experience of Swami Samarth: समोर असलेल्या स्वामींच्या मूर्तीशी माझा त्यांच्याशी संवाद सुरू होता. तितक्यात माझ्या वडिलांचा फोन आला अन्... ...

स्वामी अनेकांचे गुरू; ‘गुरूं’नी कोणाला मानले गुरू? कोणाकडून काय शिकले? वाचा, अन्वयार्थ - Marathi News | know about 24 guru of dattatreya and its significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :स्वामी अनेकांचे गुरू; ‘गुरूं’नी कोणाला मानले गुरू? कोणाकडून काय शिकले? वाचा, अन्वयार्थ

Datta Guru 24 Guru In Marathi: भारतीय परंपरेत गुरुला अनन्य साधारण महत्त्व आहे. अनेकांकडून आपण अनेक गोष्टी शिकत असतो. जाणून घ्या... ...

स्वामी समर्थांचा आदेश अन् गजानन महाराजांचे अलौकिक कार्य; ‘असे’ लाभले दैवी मार्गदर्शन - Marathi News | shree swami samarth maharaj preaching to gajanan maharaj | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :स्वामी समर्थांचा आदेश अन् गजानन महाराजांचे अलौकिक कार्य; ‘असे’ लाभले दैवी मार्गदर्शन

Gajanan Maharaj And Shree Swami Samarth Maharaj: स्वामींनी गजानन महाराजांना मार्गदर्शन केले अन् स्वामींच्या आदेशाप्रमाणे श्रींनी शेगाव येथे येऊन अलौकिक अवतारकार्य केले, असे सांगितले जाते. ...

गुरुपौर्णिमा: शंकर महाराजांचे गुरु कोण? ‘मालक’ अन् शिष्याचे अद्भूत नाते, ‘अशी’ झाली भेट - Marathi News | guru purnima 2024 who is shankar maharaj guru know about amazing relationship between the swami samarth maharaj and the disciple | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुपौर्णिमा: शंकर महाराजांचे गुरु कोण? ‘मालक’ अन् शिष्याचे अद्भूत नाते, ‘अशी’ झाली भेट

Shankar Maharaj Guru: गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शंकर महाराजांचे गुरु आणि त्यांचे गुरुंसोबत असलेले अद्भूत नाते याविषयी जाणून घ्या... ...

करी कृपा आम्हावरी सर्वदा; आरती केल्यानंतर आवर्जून म्हणा स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली - Marathi News | know about swami samarth maharaj mantra pushpanjali in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :करी कृपा आम्हावरी सर्वदा; आरती केल्यानंतर आवर्जून म्हणा स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली

Swami Samarth Mantra Pushpanjali: मंत्रपुष्पांजली ही आरतीच्या शेवटी म्हटली जाणारी प्रार्थना आहे. ...