लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्री स्वामी समर्थ

Shree Swami Samarth , मराठी बातम्या

Shree swami samarth, Latest Marathi News

श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. 
Read More
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा! - Marathi News | Swami Samartha: If you want to please Swami, immediately give up 'this' thing that disgusts him! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!

Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी म्हणून भाविक स्वामींना प्रिय असलेल्या गोष्टी अर्पण करतात, पण त्यांना न आवडणारी 'ही' गोष्ट सहसा सोडत नाही; तुमची तयारी आहे का? ...

अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच - Marathi News | you should pray this prayer to shree swami samarth maharaj when feeling an unknown fear a restless mind cannot be calmed | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच

Shree Swami Samarth Maharaj: संकट काळात निराश, उदास न होता, मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून आर्त साद घाला. अशक्यही शक्य करतील स्वामी, हा भाव मनात कायम ठेवा. श्री स्वामी समर्थ. ...

Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना! - Marathi News | Operation Sindoor: Warlike situation, restless state of mind; Pray earnestly to Swami for the soldiers! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!

Operation Sindoor: भारत पाकिस्तान सीमेवर तणावग्रस्त वातावरण असल्यामुळे आपल्या योद्ध्यांच्या रक्षणासाठी स्वामींकडे मनोभावे करूया पुढील प्रार्थना! ...

Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच! - Marathi News | Swami Samartha: If you serve Swami unconditionally, you will get 'these' two things in life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!

Swami Samartha: एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर आपला हिरमोड होतो, पण स्वामीभक्ती वाया जात नाही हे लक्षात ठेवा, त्याचे फळ उचित वेळी मिळणारच! ...

Swami Samartha: स्वामींना तुम्ही काय अर्पण करताय हे महत्त्वाचे नाही तर; वाचा एका स्वामी भक्ताचा अनुभव! - Marathi News | Swami Samartha: It's not important what you offer to Swami; read the experience of a Swami devotee! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Swami Samartha: स्वामींना तुम्ही काय अर्पण करताय हे महत्त्वाचे नाही तर; वाचा एका स्वामी भक्ताचा अनुभव!

Swami Samartha: स्वामी उपासना कशी करावी याचे धडे स्वामी चरित्रात मिळतात, स्वामींना कोणती गोष्ट आवडते याबाबत भक्ताने कथन केलेला अनुभव वाचा.  ...

स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट? - Marathi News | shankar maharaj punyatithi smaran din may 2025 know about amazing relationship between guru the swami samarth maharaj and the disciple shankar maharaj | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?

Shankar Maharaj Punyatithi Smaran Din May 2025: शंकर महाराज नेहमी भक्तांना सांगत की, माझे गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांना नित्य स्मरा ही माझी आज्ञा आहे. ...

गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच - Marathi News | guruwari vaishakh vinayak chaturthi may 2025 recite most impactful ganpati sankat nashan stotra and shri swami samarth maharaj tarak mantra will get immense timeless blessings | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

Vinayak Chaturthi May 2025: श्री गणेशाचे हे स्तोत्र आणि स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र अत्यंत प्रभावी आणि लाभदायक असल्याचे म्हटले जाते. ...

"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले? - Marathi News | How did Swami Samarth come into zapuk zupuk movie director Kedar Shinde life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?

केदार शिंदेंनी त्यांच्या आयुष्यात स्वामी समर्थ यांचं महत्व आणि भक्ती याचा उलगडा केलाय. कुटुंबात कोणीही स्वामी भक्त नव्हतं तरीही केदार शिंदेंच्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ कसे आले, याचा खास किस्सा त्यांनी सांगितला आहे (kedar shinde) ...