लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दत्तगुरु

Shree Datta Guru Latest News

Shree datta guru, Latest Marathi News

Shree Datta Guru Mahima : दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु‌ हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. दत्तात्रेयास नाथ, महानुभाव पंथ, आद्य ग्रंथ लीळाचरित्र, दत्त संप्रदाय, तांत्रिक संप्रदायांतील साधक उपास्य दैवत मानतात. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो.
Read More
मार्गशीर्ष दुर्गाष्टमी: अनघालक्ष्मी व्रत कसे करतात? पाहा, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता - Marathi News | margashirsha durga ashtami 2024 know about how to perform anagha laxmi vrat and significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मार्गशीर्ष दुर्गाष्टमी: अनघालक्ष्मी व्रत कसे करतात? पाहा, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता

Margashirsha Durgashtami Anagha Laxmi Vrat In Marathi: अनघालक्ष्मी व्रताचे महात्म्य अनन्य साधारण असून, या व्रताचरणाविषयी जाणून घ्या... ...

Datta Jayanti 2024: स्त्रियांनी वाचले तरी चालेल, असे 'गुरुचरितामृत'; गुरुचरित्रपारायणाचे मिळते पुण्य! - Marathi News | Datta Jayanti 2024: 'Gurucharitmrut' book that women can read; Guru charitraparayana gets equal merit! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Datta Jayanti 2024: स्त्रियांनी वाचले तरी चालेल, असे 'गुरुचरितामृत'; गुरुचरित्रपारायणाचे मिळते पुण्य!

Datta Jayanti 2024: आठवड्यावर दत्त जयंती आली, जर गुरुचरित्र पारायण शक्य नसेल तर सहज सुलभ गुरुचरीतामृत वाचा; अधिक माहिती जाणून घ्या. ...

दत्त जयंती: गुरुचरित्राची फलश्रुती, सर्व ५२ अध्यायातून काय प्राप्त होते? पाहा, संपूर्ण यादी - Marathi News | datta jayanti 2024 phalashruti of the gurucharitra what do we get from all the 52 adhyay | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दत्त जयंती: गुरुचरित्राची फलश्रुती, सर्व ५२ अध्यायातून काय प्राप्त होते? पाहा, संपूर्ण यादी

Datta Jayanti 2024 Guru Charitra: गुरुचरित्रातील सर्वच अध्याय प्रभावी असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

दत्त जयंती: गुरुचरित्रातील ‘या’ ११ गोष्टी कालातीत; आजही येतो अनुभव, दत्तगुरुंचा उपदेश काय? - Marathi News | datta jayanti 2024 know about what exactly does gurucharitra teach us and these 11 things are timeless dattaguru updesh in guru charitra | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दत्त जयंती: गुरुचरित्रातील ‘या’ ११ गोष्टी कालातीत; आजही येतो अनुभव, दत्तगुरुंचा उपदेश काय?

Datta Jayanti 2024 Guru Charitra: गुरुचरित्राचे महत्त्व आणि महात्म्य अनन्य साधारण असेच आहे. जाणून घ्या... ...

Datta Upasna: आपल्या वास्तुवर दत्त कृपा सदैव राहावी म्हणून दिलेल्या गोष्टी अवश्य करा! - Marathi News | Datta Upasna: Be sure to do the things given so that Datta's grace will remain on your Vaastu forever! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Datta Upasna: आपल्या वास्तुवर दत्त कृपा सदैव राहावी म्हणून दिलेल्या गोष्टी अवश्य करा!

Datta Upasna: दत्त गुरूंची उपासना कठीण असते, पण ज्यांना गुरुकृपा लाभते त्यांना कोणत्याही परिस्थितीला निर्भयपणे सामोरे जाता येते; त्यासाठी हे उपाय! ...

मार्गशीर्षारंभ: अत्यंत प्रभावी गुरुस्तवन स्तोत्र म्हणा; स्वामींची अपार कृपा मिळवा, शुभ घडेल! - Marathi News | margashirsha 2024 regularly recite most impactful gurustavan stotra and get auspicious blessings of shree swami samarth maharaj | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मार्गशीर्षारंभ: अत्यंत प्रभावी गुरुस्तवन स्तोत्र म्हणा; स्वामींची अपार कृपा मिळवा, शुभ घडेल!

Shree Swami Samarth Maharaj Gurustavan Stotra: कोट्यवधी स्वामी भक्त अगदी न चुकता नित्यनेमाने विशेष स्वामी सेवा करतात. स्वामी सेवेत या प्रभावी स्तोत्राचा समावेश करा अन् अद्भूत अनुभूती अनुभवा. ...

दत्त जयंती: इच्छा आहे, पण गुरुचरित्र पारायण शक्य नाही? ‘हे’ स्तोत्र म्हणा, पूर्ण पुण्य मिळवा - Marathi News | datta jayanti 2024 most impactful bavan shloki gurucharitra in marathi and recite to get auspicious prosperity blessings of shree dattaguru | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दत्त जयंती: इच्छा आहे, पण गुरुचरित्र पारायण शक्य नाही? ‘हे’ स्तोत्र म्हणा, पूर्ण पुण्य मिळवा

Bavan Shloki Gurucharitra On Datta Jayanti 2024: मनापासून इच्छा असूनही अनेक गोष्टींमुळे गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही. अशावेळी केवळ १० मिनिटांत होणारे अत्यंत प्रभावी स्तोत्र आवर्जून म्हणावे, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ! - Marathi News | first margashirsha guruwar december 2024 know about these 7 zodiac signs get datta guru swami samarth and laxmi devi blessings prosperity and positive success in life | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ!

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लक्ष्मी देवीचे विशेष व्रताचरण केले जाते. कोणत्या राशींवर विशेष फलदायी, पुण्यकारक ठरू शकेल? जाणून घ्या... ...