लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दत्तगुरु

Shree Datta Guru Latest News, मराठी बातम्या

Shree datta guru, Latest Marathi News

Shree Datta Guru Mahima : दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु‌ हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. दत्तात्रेयास नाथ, महानुभाव पंथ, आद्य ग्रंथ लीळाचरित्र, दत्त संप्रदाय, तांत्रिक संप्रदायांतील साधक उपास्य दैवत मानतात. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो.
Read More
कलियुगातील प्रथम दत्तावतार, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची आज जयंती! - Marathi News | Today is the birth anniversary of Shripad Shrivallabh Swami Maharaj, the first incarnation of Datta in Kaliyuga! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कलियुगातील प्रथम दत्तावतार, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची आज जयंती!

अवधूतरुपी राहिलेले आणि दत्त नामाचा प्रसार करून 'दिगंबर' हा महामंत्र देणारे दत्तगुरूंचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याबद्दल जाणून घेऊ.  ...

जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा - Marathi News | shripad shri vallabh jayanti 2025 should recite shripad shrivallabh charitramrut and get virtue lifetime | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा

Shreepad Shree Vallabh Jayanti 2025 Charitramrut Parayan: गणेश चतुर्थीच्याच दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ जयंती असते. यानिमित्ताने शक्य झाल्यास श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे अवश्य पठण करावे, असे सांगितले जाते. ...

दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा - Marathi News | second shravan guruwar 2025 recite the effective guru stotram in 10 minute and get the timeless grace of dattaguru | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा

Second Shravan Guruwar 2025 Datta Guru Seva: श्रावण गुरुवारी गुरुस्तोत्र अवश्य म्हणावे. हे स्तोत्र म्हणण्यास सोपे आहे. दत्तगुरूंची कृपा प्राप्त होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. ...

Shravan Guruvar 2025: दत्त गुरूंना आर्त साद कशी घालावी? 'या' शब्दांची मदत कामी येईल! - Marathi News | Shravan Guruvar 2025: How to chant Aart Saad to Datta Guru? These words will help! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Guruvar 2025: दत्त गुरूंना आर्त साद कशी घालावी? 'या' शब्दांची मदत कामी येईल!

Shravan Guruvar 2025: आज श्रावणातला गुरुवार, त्यानिमित्त दत्त उपासना करताना ही आर्त साद घालायला विसरू नका! ...

गुरुपुष्यामृतयोग: सद्गुरू सेवा शक्य नाही? १० मिनिटांत होणारे स्तोत्र म्हणा; पूर्ण पुण्य मिळवा - Marathi News | gurupushyamrut yoga july 2025 is sadguru seva not possible recite most impactful guru bavani stotra marathi and attain complete virtue | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुपुष्यामृतयोग: सद्गुरू सेवा शक्य नाही? १० मिनिटांत होणारे स्तोत्र म्हणा; पूर्ण पुण्य मिळवा

Gurupushyamrut Yoga July 2025: गुरुपुष्यामृत योगात अगदी १० मिनिटांत होणारे, मराठीत असलेले अत्यंत प्रभावी स्तोत्र म्हणा आणि सद्गुरू सेवेचे पुण्यफल मिळवा. जाणून घ्या... ...

Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम! - Marathi News | Chaturmas 2025: Start Datta Bavani from Thursday in Chaturmas, just follow 'this' rule! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!

Chaturmas 2025: चातुर्मासात विष्णु उपासना केली जाते, तसेच प्रत्येक दिवसाला, वारालाही विशेष महत्त्व असते, अशातच दत्तबावनीचे पठण लाभदायी ठरेल, त्याआधी नियम वाचा. ...

१, २ नाही, दत्तगुरुंचे आहेत तब्बल २४ गुरु; कोणाकडून काय शिकले? याचा अन्वयार्थ जाणून घ्या - Marathi News | guru purnima 2025 know about shree dattatray lord 24 guru what did he learn from whom find out the meaning of this | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :१, २ नाही, दत्तगुरुंचे आहेत तब्बल २४ गुरु; कोणाकडून काय शिकले? याचा अन्वयार्थ जाणून घ्या

Guru Purnima 2025: त्रिगुणात्मक त्रैमूर्ति असलेल्या दत्तगुरुंना २४ गुरु होते, असे सांगितले जाते. ...

सद्गुरू अन् प्रत्यक्ष देव एकाच वेळेस दारात येऊन उभे राहिले, तर पहिला नमस्कार कुणाला कराल? - Marathi News | guru purnima 2025 if a sadguru and god himself came and stood at the door at the same time then who would you greet first | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सद्गुरू अन् प्रत्यक्ष देव एकाच वेळेस दारात येऊन उभे राहिले, तर पहिला नमस्कार कुणाला कराल?

Guru Purnima 2025: कलयुगातही गुरुचे महत्त्व काय? जाणून घ्या... ...