शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

आध्यात्मिक : छळतो या तना..श्रावण देतसे हास्य... अन् उल्हसितसे मना’

सोलापूर : योग समाधीवरील गजराज पुष्पांमागे पुणेरी हात; चोवीस तास राबून ‘जाकीर’च्या टीमकडून सजावट

आध्यात्मिक : Shravan Special : जाणून घेऊया पहिल्या तीन ज्योतिर्लिंगांचं महत्त्व आणि त्यांची महती!

सोलापूर : श्रावण महिन्याच्या प्रारंभीच फूलबाजार कडाडला

सोलापूर : लोककल्याणासाठी १० आॅगस्टला रुद्रपूजा; महिनाभर ६८ लिंगांना कावडने प्रदक्षिणा !

हिंगोली : ‘बम बम भोले’च्या गजरात औंढा नगरी दुमदुमली  

आध्यात्मिक : Shravan Special : रामेश्वर, औंढा नागनाथ आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं महत्त्व!

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात ५१ दाम्पत्यांनी केला १०८ शंखपूजेचा धार्मिक विधी

पिंपरी -चिंचवड : शनिवारी श्रावण सखी महोत्सव

फूड : उपवासाच्या दिवशीही पुरवा जिभेचे चोचले; उपवासाचा खमंग ढोकळा करेल मदत!