शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक मासाचे अधिक संकल्प करायचे तर आहेत पण अधिक वेळ नाही? 'हे' सोपे व्रताचरण तुमच्यासाठी!

सखी : पावसाळ्यात कांदा-लसूण खाऊ नये हे कितपत खरे? पचनाशी काय संबंध? आहारातज्ज्ञ सांगतात..

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक श्रावणात तसेच निज श्रावणात का केली जाते सत्यनाराणाची पूजा? सविस्तर वाचा!

बीड : देशातील एकमेव पुरुषोत्तम मंदिरात उदयापासून अधिक मास उत्सव

भक्ती : Adhik Maas 2023: 'आजीच्या हाती, नानाविध वाती' अधिक मासानिमित्त जाणून घ्या आपला समृद्ध वारसा!

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक मासाचे अधिक फळ मिळवण्यासाठी महिनाभर न चुकता विष्णूसहस्त्रनाम ऐका; वाचा लाभ!

नाशिक : श्रावणी सोमवार आठ; पण उपवास करा चारच!

भक्ती : Deep Amavasya 2023: सोमवारी दीप अमावस्या; त्यामुळे रविवारीच सगळे दिवे घासून लख्ख करा; वापर 'या' टिप्स!

भक्ती : यंदा श्रावणी सोमवार आठ, पण मुख्य चारच; व्रतोपासना कधी करावी? शास्त्र काय सांगते? जाणून घ्या

भक्ती : Ashadha Amavasya 2023: आषाढ अमावस्येला दीप अमावस्या म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...