शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Shravan 2023: श्रावण मास शेतकरी दादासाठी का असतो खास? वाचा या महिन्याचे धार्मिक आणि आर्थिक महत्त्व!

भक्ती : Shravan 2023: संपूर्ण श्रावण मास 'हा' श्लोक म्हणा आणि शिवराधनेचे कैक पटींनी पुण्य मिळवा!

भक्ती : निज श्रावणारंभ: यंदा किती श्रावणी सोमवार? कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता

भक्ती : Shravan 2023: १५ ऑगस्ट रोजी किंवा निज श्रावण मासात घरात आवर्जून करा सत्यनारायण पूजा; वास्तूची होईल भरभराट!

भक्ती : अधिक मास: शिवरात्रीला अद्भूत संयोग, ‘हे’ ५ उपाय करा; महादेव प्रसन्न होतील, लाभच लाभ मिळतील!

भक्ती : Nag Panchami 2023: किती प्रकारचे नाग असतात आणि कोणत्या नागाची पूजा केल्याने कोणते फळ मिळते? वाचा

भक्ती : Adhik Maas 2023: देवपूजा असो नाहीतर नैवेद्य, त्यात साजूक तुपाचा वापर करणे आरोग्यासाठी हितकारक का ठरते? वाचा!

सखी : श्रावणात उपवासाला करा वरईच्या गरमागरम पुऱ्या, १५ मिनिटांत पोटभर-पाैष्टिक फराळ

भक्ती : अधिक मास: अपेक्षित यश, धनप्राप्ती हवी? ‘असे’ करा श्रीविष्णूंना प्रसन्न; पाहा, प्रभावी उपाय

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक मासाचे अधिक संकल्प करायचे तर आहेत पण अधिक वेळ नाही? 'हे' सोपे व्रताचरण तुमच्यासाठी!