शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Shravan Shukrawar 2023: श्रावण शुक्रवारी पुरणाच्या दिव्यांनी करा जिवती मातेची आरती; सविस्तर वाचा

भक्ती : श्रावणी शनिवार: नृसिंह पूजन कसे करावे? नृसिंहावतार महत्त्व, पूजाविधी अन् मान्यता जाणून घ्या

भक्ती : श्रावणी शनिवार: ‘असे’ करा अश्वत्थ मारुती पूजन; पाहा, व्रतकथा, मान्यता अन् महत्त्व

भक्ती : Shravan Shukrawar 2023: महालक्ष्मी आणि जिवती पूजनानिमित्त लक्ष्मी मातेला प्रिय कमलगट्टा माळेचे करा 'हे' उपाय!

भक्ती : Jivati Vrat 2023: मराठवाड्यात गौरीचा मुखवटा बसवून केले जाते जिवती पूजन; वाचा कुलधर्म आणि पूजाविधी!

भक्ती : Shravan 2023: मोबाईल युगात मोबाईलच्या माध्यमातून करा नामजप; श्रावण मासात करा पुण्यसंचय!

भक्ती : Shravan Shukrawar 2023: श्रावण शुक्रवारी जिवतीला दाखवा पुरणपोळी आणि कटाच्या आमटीचा नैवेद्य!

भक्ती : पिता-पुत्र आमनेसामने: ७ राशींना २ राजयोगांचा लाभ, सूर्य-शनी-बुध कृपा; समसप्तक योग शुभ करेल!

भक्ती : Shravan 2023: श्रावणातल्या प्रत्येक दिवसाचे आगळे वेगळे महत्त्व आहे; कसे आणि कोणते ते जाणून घ्या!

भक्ती : Shravan Shukrawar 2023: महालक्ष्मी आणि जिवती पूजनानिमित्त श्रावण शुक्रवारी जेऊ घाला सवाष्ण; जाणून घ्या कारण!