शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Vastu Tips: दररोज सायंकाळी भीमसेनी कापूर जाळा आणि वास्तू तसेच आरोग्याचीही शुद्धी करा!

सखी : श्रावणी शुक्रवारसाठी गोडाचे ३ झटपट पदार्थ, नैवेद्यासाठी खास आणि करायलाही सोपे, शुक्रवार होईल साजरा

भक्ती : Shravan Shaniwar 2023: श्रावण शनिवारी करा अश्वत्थमारुतीची पूजा; वाचा व्रतविधी आणि त्यामुळे होणारे अनेक लाभ!

सखी : आकर्षक पद्धतीने झटपट कशी सजवायची मंगळागौर, बघा ५ टिप्स- डेकोरेशन होईल सुरेख- सुंदर

भक्ती : श्रावणी शुक्रवार: सर्वार्थ सिद्धीचा शुभ-लाभ, ५ राशींवर लक्ष्मी होईल प्रसन्न; भाग्याची साथ!

भक्ती : Shravan Shukrawar 2023: निरोगी आयुष्याचे वरदान देणाऱ्या वरदलक्ष्मीला दाखवा पौष्टिक हयग्रीवाचा नैवेद्य!

सखी : मंगळागौरीला जाताना लक्षात ठेवा ४ गोष्टी; भरपूर करा एन्जॉय- व्हा रिलॅक्स-करा मजा

भक्ती : Shravan Varad Laxmi Vrat: निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी श्रावण शुक्रवारी करा वरदलक्ष्मी व्रत; वाचा व्रतविधी!

भक्ती : श्रावणी गुरुवार: ५ राशींवर स्वामींची शुभ कृपा, ऐंद्र योगाचा लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढेल!

भक्ती : Shravan Guruwar 2023: इच्छित फलप्राप्तीसाठी चार श्रावणी गुरुवार करा 'या' दत्तमंत्रांचा जप!