सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले... २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले अहिल्यानगर - श्रीरामपूर येथील राजकीय तसेच गुन्हेगारी क्षेत्रातील अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार याच्यावर बुधवारी दुपारी गोळीबार नाशिक - सदनिका प्रकरणात माजी मंत्री माणिकराव कोकाटे रुग्णालयातून जामीन देण्यासाठी थेट न्यायालयात दाखल महापालिका निवडणूक 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! पाच उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक' Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात अखेर महायुती तुटली; तीनही पक्ष येणार आमने-सामने थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार... मथुरेतील सनी लिओनीचा न्यू ईयर कार्यक्रम रद्द; संतांच्या विरोधामुळे आयोजकांचा मोठा निर्णय १० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले... उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला... सावधान! मोटरोलाचा स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला... टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत... निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार... २००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
श्रावण हर्डिकर, मराठी बातम्या FOLLOW Shravan hardikar, Latest Marathi News
नागपूरच्या धर्तीवर महापालिकेत स्मार्ट वॉच घेण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. त्यास सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने विरोध दर्शविला होता. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रथा बोनस देण्याची पद्धत आहे. महापालिकेत साडेसात हजार अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत. ...
महापालिकेच्या वर्धापनदिनी अचानक पिंपरीच्या आयुक्तांना असं मिमिक्रीकाराच्या भूमिकेत पाहताना उपस्थितांना आश्चर्याचा होता . ...
'आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हायं' या गाण्याने सभेला सुरुवात झाली....आणि मग...भटकी कुत्री, डुकरे, निलंबन, बढती रद्द अशा अभूतपर्व गोंधळाने अभिरुप महासभा गाजली. ...
पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केला आहे ...
पुणे महामेट्रो पहिल्या टप्प्यात पिंपरीपर्यंतच धावणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अतिशय वेगात काम करून निगडीपर्यंत मेट्रो नेण्यात येईल, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. ...
संस्कार जत्रा २०१८चे उद्घाटन पालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. चिंचवड मधील बिजलीनगर येथे विश्वेश्वर ज्ञानदीप मंडळ पटांगणात या जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ...