Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली. Read More
Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा हत्याकांडामुळे देशभरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे तीव्र पडसाद आता गुजरात निवडणूक प्रचारातही उमटताना दिसत आहेत. ...
Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडाच्या तपासादरम्यान पोलिसांना नवनवीन माहिती मिळत आहे. पोलिसांना आता श्रद्धाचे जुने फोटो आणि Whatsapp चॅट सापडले आहे. ...
Shraddha Murder Case And Kaushal Kishore : कोणीही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जाऊ नये, ज्या मुली लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जात आहेत, त्यांनी कोर्टातून कागदपत्रे मिळवावीत असं विधान केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी केलं आहे. ...
Mangal Prabhat Lodha: आंतरधर्मीय विवाह केलेल्या महिला, मुलींचा सध्याची स्थिती काय आहे, तसेच त्या सुखरूप आहेत का याची माहिती घेण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याची सूचना महिला आणि बालकल्याणमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्य महिला आयोगला दिली आहे. ...